झाड बहरण्यासाठी मुळांना पाणी घालतो, तसे व्यक्तीमत्त्व सुधारण्यासाठी अंतर्मनाला सूचना द्या !

‘जसे आपण झाडाची पाने चांगली दिसतात; म्हणून त्यांना पाणी न घालता, झाडाच्या मुळांनाच पाणी घालतो. त्याचप्रकारे स्वतःच्या व्यक्तीमत्त्वामध्ये पालट करण्यासाठी केवळ बाह्यमन आणि बुद्धी यांना न सांगता अंतर्मनाला सूचना देणे आवश्यक असते. अंतर्मनाला सूचना देण्याची पद्धत सनातन सांगत असलेल्या ‘स्वभावदोष निर्मूलन आणि अहं निर्मूलन प्रक्रिये’त शिकवली जाते.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

Leave a Comment