‘साधना करतांना अहंनिर्मूलन होणे आवश्यक असते; पण ज्ञानयोग, कर्मयोग आणि हठयोग या मार्गांनी साधना करतांना अहंनिर्मूलन करणे, फार थोड्या जणांना जमते. त्या तुलनेत भक्तीयोगानुसार साधना करतांना अहंनिर्मूलन लवकर आणि सहजतेने होते. आजवर अनेक ज्ञानयोगी संत होऊन गेले; परंतु त्यांनीही कोणत्या तरी देवतेची अथवा त्यांच्या गुरूंची भक्ती केली. त्यामुळे अन्य साधनामार्गांनी साधना करणार्यांनी समवेत भक्तीयोगानुसारही काही प्रमाणात साधना केली, तर त्यांना त्यांचे ध्येय लवकर साध्य होऊ शकते.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !