साधनेला आरंभ करतांना आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास कसा करावा ?

‘साधनेला आरंभ केल्यावर काहीजण उत्सुकतेपोटी आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन करू लागतात. त्यांनी लक्षात घ्यायला हवे की, साधनेला दिशा मिळेल, प्रोत्साहन मिळेल असे ग्रंथ वाचावे. त्याच प्रमाणे हे ग्रंथ केवळ वाचण्यासाठी न वाचता त्यांचा अभ्यास करावा आणि त्यानुसार साधनेला आरंभ करावा !’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

Leave a Comment