आश्रमात राहून साधना करण्याचे महत्त्व !

‘साधकांनो, अध्यात्मात काहीतरी पुढच्या टप्प्याचे शिकायचे आहे’, असे वाटत असेल, तर तुम्ही १ – २ आठवडे किंवा तुम्हाला आवश्यक तितके दिवस आश्रमात रहायला या; कारण ‘अध्यात्म’ घरी राहून शिकता येत नाही. पूर्वी साधू-संतांचे आश्रम असायचे. तिकडे सर्वजण शिकायला जात असत. तसेच तुम्ही सनातनच्या आश्रमांत येऊ शकता !’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

Leave a Comment