‘भित्रेपणा’ हा मूलतः स्वतःबद्दलच्या विचारांची तीव्रता अधिक असल्यामुळे येत असतो, म्हणजेच साधकत्वाच्या अभावामुळे येत असतो. त्यामुळे त्याच्यासाठी कितीही मानसोपचार केले, तरी अपेक्षित लाभ होत नाही. त्यावर ‘मी’पणा कमी करणारी साधना करणे’, हाच खरा उपाय आहे.
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले