‘स्वतःच्या इच्छेप्रमाणे झाले नाही, की मानसिक ताण वाढून पुढे अनेकविध मनोविकार होतात. त्यावर हल्लीचे मनोविकार तज्ञ विविध उपाय सांगतात; पण कोणीही ‘स्वेच्छाच नको’, असे शिकवत नाहीत. त्यामुळे जगभर अशा रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. सर्वस्वाचा त्याग केलेल्या ऋषी-मुनी आणि संत यांना कधीच मनोविकार झाला नाही. याउलट ते नेहमी सत्-चित् आनंदात असायचे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !