अध्यात्मात वय पाहिले जात नाही, तर वृत्ती, कृती पाहिली जाते; म्हणून लहान वयांच्या संतांच्याही सर्वजण पाया पडतात. याउलट आधुनिक विचारसरणीची न्यायप्रणाली केवळ वय पहाते; म्हणून गुन्हेगारी करायची बुद्धी असलेल्यालाही बालच समजते ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
Home > Quotes > संतांची शिकवण > राष्ट्र आणि धर्म > कुठे आधुनिक न्यायप्रणाली, तर कुठे अध्यात्मशास्त्र !