परमेश्वर अनंत कोटी ब्रह्मांडांचा व्याप सांभाळतो; पण कार्याचे श्रेय विविध देवता, अवतार आणि संत यांना देतो, म्हणजेच त्याच्यात अहं नसतो. यावरून लक्षात येईल की, दुसर्याला श्रेय देतो तो परमेश्वर. याउलट अहं असलेला माणूस स्वतःला मोठेपणा मिळावा म्हणून प्रयत्न करतो !
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !