पाणी आणि मन हे दोन्ही जर गढूळ असतील, तर दोन्ही आयुष्य संपवू शकतात. दोन्ही जर उथळ असतील, तर धोक्याच्या पातळी कडेच ओढतात. दोन्ही स्वच्छ असतील, तर जातील तिथे आनंदवनच फुलवतात; पण पाण्यात आणि मनात मुख्य भेद तो काय ? पाण्याला बांध घातला, तर पाणी ‘संथ’ अन् मनाला बांध घातला, तर माणूस ‘संत’ होतो.
– अज्ञात
वयोमानानुसार सुखाच्या संदर्भातील विचारसरणीमध्ये होणारा पालट
‘मी राजा होतो, मला निवडून द्या’, अशी स्थिती असण्यापेक्षा ‘तुम्ही राजा व्हा, तुम्ही कारभार करा...
समष्टी मौन
आधुनिक संगीताची शोकांतिका
छायाचित्रे चांगली दिसण्यासाठी त्यांत पुष्कळ पालट केले, तर त्यातील जिवंतपणा हरपतो आणि चैतन्य न्यून होते...