‘व्यक्ती तरुणपणात विचार करते की, ‘बरे झाले, आपण अजून तरुण आहोत. विविध प्रकारचे सुख अनुभवता येईल.’ हीच व्यक्ती पुढे म्हातारपणी विचार करते की, ‘बरे झाले, आता काही करता येत नाही. आपल्याला या मायेतून लवकर सुटता येईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले