छायाचित्रे चांगली दिसण्यासाठी त्यांत पुष्कळ पालट केले, तर त्यातील जिवंतपणा हरपतो आणि चैतन्य न्यून होते !

अनेक वेळा आपण ‘छायाचित्रे चांगली दिसावीत’, यासाठी त्यात पालट करत असतो. छायाचित्रांत पुष्कळ पालट केल्यास त्यांतील नैसर्गिकतेत पालट होईल आणि छायाचित्र कृत्रिम वाटू लागेल. छायाचित्रातील अनैसर्गिकतेमुळे त्यातील जिवंतपणा हरपतो आणि चैतन्य न्यून होते.

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

Leave a Comment