साधकत्व

अ. साधकांनो, स्वतःतील स्वभावदोषांचा त्याग करता आला पाहिजे.

आ. लहान व्हायला शिका ! (साधनेत न्यूनता घ्यायला शिका !)

इ. मनासारखे झाले, तर हरिकृपा आणि मनाच्या विरुद्ध झाले, तरीही हरीची इच्छा !

– सद्गुरु (सुश्री) स्वाती खाडये

1 thought on “साधकत्व”

Leave a Comment