वृद्धाश्रमात आई-वडिलांना ठेवणे अत्यंत लज्जास्पद !

​‘भारतीय संस्कृतीत कधीही वृद्धाश्रम नव्हते. ते पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण आहे. ते आई वडिलांविषयी कृतज्ञतेऐवजी द्वेष दर्शवते.

​पुढे काही मृत आई-वडिलांनी पूर्वज होऊन कुटुंबियांना त्रास दिल्यास त्यात आश्चर्य ते काय ?’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

Leave a Comment