दान कसे असावे ?

‘देश, काल आणि पात्र पाहून, तसेच सत्कारपूर्वक, शुद्ध बुद्धीपुरस्सर अन् प्रतिफळाची आशा न धरता दिलेले दानच खरे दान आणि तेच गृहस्थाचे मोठे तप होय.’

– प.प. भगवान श्रीधरस्वामी

(संदर्भ : ‘श्रीधर-संदेश’, जून २००१)

Leave a Comment