भगवंताचे नाम

१. भगवंताचे नाम हे बँकेत ठेवलेल्या पैशांप्रमाणेच आहे. वेळप्रसंगी ते खास उपयोगी पडते.

२. पाणी हे जसे शरीराचे जीवन आहे, तसे नाम हे मनाचे जीवन आहे.

– श्री गोंदवलेकर महाराज

(संदर्भ : मासिक ‘कल्याणी’, वर्ष २०१६)

Leave a Comment