मी तुम्हाला प्रचारात साहाय्य करतो, यापेक्षा स्वतः प्रचार करणे, ही वरच्या स्तराची साधना आहे. याचे कारण हे की, मी तुम्हाला प्रचारात साहाय्य करतो, यात एक प्रकारे अहं असतो आणि प्रचारात काही चुका झाल्या, तर स्वतःकडे त्यांचे उत्तरदायीत्व नसते. याउलट स्वतः प्रचार करणे यात स्वतःवर असलेल्या उत्तरदायीत्वाची जाणीव असते. त्यामुळे प्रगती जलद होते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !