शाळेतच प्रत्येक गोष्ट साधना म्हणून करायला शिकवले असते, तर देशाची दुर्दशा झाली नसती !

कोणालाच त्याचे काम, व्यवसाय साधना म्हणून करायला न शिकवल्याने कामगारांपासून आधुनिक वैद्य (डॉक्टर), वकील इत्यादींपर्यंत सर्वच अधिक पैसे कसे मिळवता येतील ?, याचाच विचार करतात. साधना म्हणून प्रत्येक गोष्ट करायला शाळेतच शिकवले असते, तर देशाची दुर्दशा झाली नसती.
– (प.पू.) डॉ. आठवले

Leave a Comment