भारताच्या रक्तरंजित फाळणीचे काहीच न वाटणारे भारतीय कवी !

आमचे लेखन, भाषण, चिंतन, स्वप्न, शिंका, भावना असे सगळे अमेरिकन झाले आहे. अमेरिकन संस्कृतीने आमच्या देशाला अंतर्बाह्य व्यापून टाकले आहे. हिरोशिमावर आमचे कवी काव्य करतात ! हिटलरच्या क्रौर्याला आणि संहाराला लाजवणारे हत्याकांड फाळणीच्या प्रसंगी घडले. त्यावर किती काव्ये झाली ? किती नाटके झाली ? व्हिएतनाम, हिरोशिमा आम्हाला जर्जर करते. भारताच्या फाळणीचे ते भयानक प्रसंग मात्र… !!

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (संदर्भ : मासिक घनगर्जित, सप्टेंबर २०१२)

Leave a Comment