कालप्रवाहानुसार हिंदु राष्ट्राच्या अवस्था

मायेतील प्रत्येक गोष्टीला उत्पत्ती, स्थिती आणि लय असतो. हिंदु राष्ट्राच्या संदर्भात ते चित्र येथे दिल्याप्रमाणे असेल.


वर्षे अवस्था ख्रिस्ताब्द वर्षे प्रधान गुण
पहिली ३०० वर्षे उत्पत्ती २०२३ ते २३२२ सत्त्व
पुढची ३०० वर्षे स्थिती २३२३ ते २६२२ सत्त्व-रज
शेवटची ४०० वर्षे लय २६२३ ते ३०२२ रज-सत्त्व




१००० वर्षांनंतर पुन्हा कलियुगांतर्गत कलियुगाचा आरंभ होईल. कालचक्र असेच पुढे चालू राहून हिंदु राष्ट्राची उत्पत्ती, स्थिती आणि लय होत राहील अन् त्यानुसार पृथ्वीवरील मानवाच्या स्थितीतही पालट होत रहातील.
– (प.पू.) डॉ. आठवले

Leave a Comment