त्सुनामी झाली, तरी तामिळनाडूचा समुद्रकिनारा आणि अंदमान-निकोबार येथील उद्ध्वस्त कुटुंबे केवळ त्यांच्या एकत्र कुटुंबपद्धतीमुळे, तसेच नातेवाईक आणि जातभाई यांच्याकडून मिळालेल्या आश्वासक साहाय्यामुळे स्वतःला सावरू शकली. ख्रिस्ताब्द १९९९ मध्ये लातूर आणि ख्रिस्ताब्द २००० मध्ये भूज येथे झालेल्या भूकंपांत कुटुंब, तसेच नातेवाईक यांच्याशी असलेल्या संबंधामुळे लोक सावरू शकले. केवळ १.२५ टक्के आपद्ग्रस्तांचे मानसिक स्थैर्य ढासळले. याउलट पाश्चात्त्य देशांत ३० ते ४० टक्के जणांचे मानसिक स्थैर्य ढासळले. – (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले, चेंबूर, मुंबई. (१८.९.२०१३)
वयोमानानुसार सुखाच्या संदर्भातील विचारसरणीमध्ये होणारा पालट
‘मी राजा होतो, मला निवडून द्या’, अशी स्थिती असण्यापेक्षा ‘तुम्ही राजा व्हा, तुम्ही कारभार करा...
समष्टी मौन
आधुनिक संगीताची शोकांतिका
छायाचित्रे चांगली दिसण्यासाठी त्यांत पुष्कळ पालट केले, तर त्यातील जिवंतपणा हरपतो आणि चैतन्य न्यून होते...