सनातनचे संत प्रसिद्धीच्या झोतात नसण्याचे कारण : इतर अनेक संतांप्रमाणे सनातनचे संत दूरचित्रवाहिन्यांवर किंवा समाजात प्रसिद्धी पावलेले दिसत नाहीत. याचे कारण हे की, सनातन संस्थेचे कार्य अधिकतर (७० टक्क्यांहून अधिक) सूक्ष्मातील असल्यामुळे समाजाला ते कळत नाही. सूक्ष्मातील जाणणार्या खर्या संतांनाच ते कळते. त्यामुळे त्यांचे सनातनच्या कार्याला आशीर्वाद आहेत. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !