जातीच्या बंधनातून बाहेर पडत असणारे सनातनचे वधू-वर साधक ! : समाजातील बर्याच वधू-वरांच्या विज्ञापनांत जातीचा हवा / हवी, असे लिहिलेले असते. त्याचप्रमाणे सनातनचे बरेच वधू-वर साधक आणि साधिका यांच्या विज्ञापनांत सनातनचा हवा / हवी, असे असते, म्हणजे सनातनचे साधक आणि साधिका आता जातीच्या बंधनातून बाहेर पडून धर्माकडे वाटचाल करत आहेत ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !