म्हातारपण मुलामुळे नाही, तर साधनेमुळे आनंदात जाते ! : मुलावर गर्भधारणेपासून साधनेचा संस्कार न करता त्याला जन्म देणे, त्याचे संगोपन करणे, त्याचा विवाह होईपर्यंत त्याचे सर्व करणे, ही सर्व तन, मन आणि धन यांची चुकीची गुंतवणूक झाल्याचे म्हातारपणी मुलाने लाथाडल्यावर आई-वडिलांच्या लक्षात येते. एवढ्या मोठ्या गुंतवणुकीतून ही प्राप्ती झाल्यावर पश्चात्ताप करण्यापेक्षा ईश्वरप्राप्तीसाठी तन, मन आणि धन यांची गुंतवणूक करा आणि पहा म्हातारपण किती आनंदात जाते ते ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
आत्मशक्ती आणि चैतन्याचे सामर्थ्य
साधना ही सर्व बंधनापलीकडे आहे
आत्मशक्तीचे सामर्थ्य !
देवाप्रतीच्या भावामुळे साधकाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर रहाता येते !
साधकाने परिस्थितीला गुरु मानून तिच्याकडून शिकत राहिल्याने त्याच्यावर गुरुकृपा होऊन त्याला आनंद मिळतो !
समष्टी साधनेत व्यष्टी साधनेचे महत्त्व !