‘साधनेचे प्रयत्न करतांना प्रथम बुद्धीच्या स्तरावर ‘देवच माझ्या माध्यमातून सर्व करत आहे’, असा भाव ठेवावा लागतो. साधना वाढली की, पुढे पुढे ‘देवच माझ्यातून सर्व करत आहे’, अशी अनुभूती येते. ‘देवाची अनुभूती घेणे, म्हणजेच देवाला अनुभवणे’, हेच खरे अध्यात्म आहे !’
– (पू.) संदीप आळशी (२६.१२.२०२२)
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !