‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ’, हे सिद्ध करणारे व्यवहारातील एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे भारत आणि पाकिस्तान !

‘भारत पाकिस्तानपेक्षा आकाराने अनेक पटींनी आणि लोकसंख्येने मोठा असूनही भारताला छोटा पाकिस्तान गेली ७४ वर्षे भारी ठरत आहे. याचे कारण म्हणजे तेथील नागरिकांची कुराण आणि अल्ला यांच्यावरील श्रद्धा !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

Leave a Comment