‘रामसेतु बांधणे चालू असतांना खारही त्यामध्ये सहभागी झाली होती. ती वाळूत लोळून तिच्या अंगाला चिकटलेली वाळू सेतूवर अंग झटकून पसरवत होती. रामकार्यामध्ये इतक्या लहान जिवानेही अशा प्रकारे सहभाग घेतला होता आणि श्रीरामाने तिचाही उद्धार केला होता. आता पुन्हा आपल्याला रामराज्य आणायचे आहे. त्या खारीचा आदर्श घेऊन आपणही या कार्यात आपल्या परीने सहभागी होणे आवश्यक आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
खऱ्या अर्थाने हिंदु राष्ट्राची स्थापना !
मतदारांनो, मत देतांना याचा विचार करा !
पूर्वीचा कुटुंबाप्रमाणे एकत्र असणारा समाज आणि आताचा तुकडे तुकडे झालेला समाज !
हे शासनकर्त्यांना कळत कसे नाही ?
हिंदु धर्मात सहस्रो ग्रंथ असण्यामागील शास्त्र !