‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !’, असे लोकमान्य टिळक म्हणाले होते आणि त्यासाठी त्यांनी आयुष्यभर कृती केल्या. त्याचप्रमाणे ‘हिंदु राष्ट्र हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !’, असा मनाचा निश्चय करून त्यासाठी प्रत्येक हिंदूने लढाऊ वृत्तीने आणि संविधानिक मार्गाने प्रयत्न केले पाहिजेत !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
खऱ्या अर्थाने हिंदु राष्ट्राची स्थापना !
हिंदूंनो, ‘खारीचा वाटा उचलणे’, ही म्हण केवळ बोलण्यापुरती नको, तर रामराज्यासाठी त्यानुसार कृती करण्याची ही...
मतदारांनो, मत देतांना याचा विचार करा !
हे शासनकर्त्यांना कळत कसे नाही ?
हिंदु धर्मात सहस्रो ग्रंथ असण्यामागील शास्त्र !