ठिकठिकाणी हिंदुत्ववादी भेटतात. त्यांना राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी काहीतरी करावेसे वाटते. त्यांना त्यासाठी सक्षम करण्यासाठी पुढील क्रमाने शिकण्यास सांगा.
१. व्यष्टी साधना : व्यष्टी साधना शिकण्यासाठी सनातनच्या आश्रमात रहा. तेथे ३ – ४ महिन्यांत साधनेचा पाया निर्माण होईल.
२. समष्टी साधना
अ. समष्टी साधना शिकण्यासाठी निरनिराळ्या जिल्ह्यांत प्रसारासाठी जाणार्या समितीच्या प्रसारसेवकांबरोबर जा.
आ. तुम्ही शिकलात, ते इतरांना शिकवण्यासाठी ठिकठिकाणी शिबिरे आयोजित करा. त्यासंदर्भात समिती आपल्याला साहाय्य करील.
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
खऱ्या अर्थाने हिंदु राष्ट्राची स्थापना !
हिंदूंनो, ‘खारीचा वाटा उचलणे’, ही म्हण केवळ बोलण्यापुरती नको, तर रामराज्यासाठी त्यानुसार कृती करण्याची ही...
मतदारांनो, मत देतांना याचा विचार करा !
हे शासनकर्त्यांना कळत कसे नाही ?