हिंदूंच्या विविध बैठकांत आणि अधिवेशनांत निरनिराळ्या धर्माभिमान्यांशी बोलतांना लक्षात येते की, प्रत्येकाला गोरक्षण, श्रीराम मंदिर, धर्मशिक्षण, हिंदू संघटन, स्वसंरक्षण प्रशिक्षण इत्यादींपैकी एखादा विषय त्यांच्या प्रकृतीनुसार महत्त्वाचा वाटतो. त्याला त्यासंदर्भातच कार्य करणे महत्त्वाचे वाटते. त्यामुळे काही जणांना त्याच्यात हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासंदर्भात प्राधान्य नाही, असे वाटते. येथे हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, प्रत्येक विषयच महत्त्वाचा आहे. ज्याला जो विषय आवडतो, त्या विषयासंदर्भात तो कार्य करतो. त्यामुळे प्रत्येकाबद्दलच प्रत्येकाला जवळीक वाटली पाहिजे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
Home > Quotes > संतांची शिकवण > राष्ट्र आणि धर्म > हिंदूंनो, कार्यक्षेत्र निरनिराळे असले, तरी सर्व कृतीशील हिंदूंना आपले समजा !
हिंदूंनो, कार्यक्षेत्र निरनिराळे असले, तरी सर्व कृतीशील हिंदूंना आपले समजा !
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
खऱ्या अर्थाने हिंदु राष्ट्राची स्थापना !
हिंदूंनो, ‘खारीचा वाटा उचलणे’, ही म्हण केवळ बोलण्यापुरती नको, तर रामराज्यासाठी त्यानुसार कृती करण्याची ही...
हिंदूंनो, ‘हिंदु राष्ट्र हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !’, असा निश्चय...
मतदारांनो, मत देतांना याचा विचार करा !
पूर्वीचा कुटुंबाप्रमाणे एकत्र असणारा समाज आणि आताचा तुकडे तुकडे झालेला समाज !
हे शासनकर्त्यांना कळत कसे नाही ?