‘अफझलखानरूपी नराधमाला वधण्यासाठी जशी तू शिवछत्रपतींच्या तलवारीचे तेज बनलीस, तसे भ्रष्टाचार, बलात्कार, धर्मांधता, जात्यंधता, गोहत्या आदी राष्ट्रद्रोही अन् धर्मद्रोही प्रवृत्तींच्या विरोधात संघटित होण्यासाठी आम्हालाही तेज दे ! हिंदु धर्माची कीर्ती जगभर पसरवण्यासाठी जशी तू स्वामी विवेकानंदांच्या पाठीशी राहिलीस, तसे हिंदु धर्म आणि साधना यांचा जगद्व्यापी प्रचार करण्यासाठी आमचीही स्वामिनी बन !! स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बालवयातच देशाच्या स्वातंत्र्यासाठी घेतलेली प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी जसा तू त्यांना आशीर्वाद दिलास, तसे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापण्यासाठी आम्हालाही आशीर्वादाचे बळ दे !!!’
Home > Quotes > संतांची शिकवण > राष्ट्र आणि धर्म > हे आदिशक्ति, ‘हिंदु राष्ट्र’ स्थापण्यासाठी आम्हाला बळ दे !
हे आदिशक्ति, ‘हिंदु राष्ट्र’ स्थापण्यासाठी आम्हाला बळ दे !
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
खऱ्या अर्थाने हिंदु राष्ट्राची स्थापना !
हिंदूंनो, ‘खारीचा वाटा उचलणे’, ही म्हण केवळ बोलण्यापुरती नको, तर रामराज्यासाठी त्यानुसार कृती करण्याची ही...
हिंदूंनो, ‘हिंदु राष्ट्र हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !’, असा निश्चय...
मतदारांनो, मत देतांना याचा विचार करा !
पूर्वीचा कुटुंबाप्रमाणे एकत्र असणारा समाज आणि आताचा तुकडे तुकडे झालेला समाज !
हे शासनकर्त्यांना कळत कसे नाही ?