पाश्चात्त्यांचे अप्रत्यक्ष आक्रमण

‘आज पाश्‍चात्त्य लोक लढाई न करता, आपल्या विचारांचा पगडा दुसर्‍या देशांवर लादत आहेत. दूरदर्शनच्या माध्यमाद्वारे विकारी आणि विलासी, क्रूरता वाढविणारे, हिंसक अन् अराजकता माजवणारे विचार पसरवत आहेत. दैवी विचारांचा लोप होत आहे. ते दुष्ट लोक स्वतः समृद्ध होण्यासाठी अणु बॉम्ब इत्यादी प्रलयकारी शस्त्रे बाळगून, दुसर्‍यांना शांतीच्या नावावर शस्त्रे बाळगण्यापासून परावृत्त करत आहेत. हिडीस नृत्य, बेसूर आणि कामुक गाण्यांचा प्रसार करत आहेत. भौतिक सुखातच रहाण्यात जीवनाला आनंद आहे, याची विज्ञापने देत आहेत. दारू, मादक पदार्थं यांचा सर्रास प्रसार करीत आहेत. पक्षांत भांडणे लावण्यासाठी पैशांचे साहाय्य घेत आहेत.’

Leave a Comment