‘मनुष्य हा मूलतः आणि स्वभावतः स्वार्थी, लोभी असतो. त्याच्या वर्तनावर राजदंडाचा अंकुश नसेल, तर तो अनिर्बंध होण्यास विलंब लागत नाही. अशा मनुष्याला नियंत्रित करणे, हे धर्माचे आणि दंडाचे कर्तव्य आहे. जर राजदंडाने ते कार्य पार पाडले नाही, तर समाजात मात्स्य न्याय (मोठा मासा लहान माशाला गिळंकृत करतो.) माजेल.’
Home > Quotes > संतांची शिकवण > राष्ट्र आणि धर्म > राजदंडाचा अंकुश नसल्याने समाजाची स्थिती अराजकाची झाली आहे !
राजदंडाचा अंकुश नसल्याने समाजाची स्थिती अराजकाची झाली आहे !
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
हिंदूंनो, ‘हिंदु राष्ट्र हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !’, असा निश्चय...
मतदारांनो, मत देतांना याचा विचार करा !
पूर्वीचा कुटुंबाप्रमाणे एकत्र असणारा समाज आणि आताचा तुकडे तुकडे झालेला समाज !
हे शासनकर्त्यांना कळत कसे नाही ?
हिंदु धर्मात सहस्रो ग्रंथ असण्यामागील शास्त्र !
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यासाठी समष्टी साधना आवश्यक !