‘छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या १२ व्या वर्षी विजापूरला शहाजीराजांकडे गेले असतांना रस्त्यात गायीची हत्या होत असलेली पाहून त्यांनी त्वरित गायीवर घाव घालत असलेल्या कसायाचा हात वरच्या वर छाटून टाकला. यामुळेच शिवाजी महाराजांना ‘गोब्राह्मणप्रतिपालक राजा’ असे संबोधतात. ‘आम्हाला शिवाजी महाराजांचा अभिमान आहे’, असे आज राज्यकर्ते सांगतात; मग संपूर्ण देशभरात ‘गोहत्याबंदी कायदा’ आणण्यासाठी ते का झटत नाहीत ? गोरक्षक नसलेल्या राज्यकर्त्यांना स्वतःला गो-पालक म्हणवून घेण्याचाही अधिकार नाही !’
Home > Quotes > संतांची शिकवण > राष्ट्र आणि धर्म > छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे खरे गो-पालक राज्यकर्ते हवेत !
छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे खरे गो-पालक राज्यकर्ते हवेत !
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
खऱ्या अर्थाने हिंदु राष्ट्राची स्थापना !
हिंदूंनो, ‘खारीचा वाटा उचलणे’, ही म्हण केवळ बोलण्यापुरती नको, तर रामराज्यासाठी त्यानुसार कृती करण्याची ही...
हिंदूंनो, ‘हिंदु राष्ट्र हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !’, असा निश्चय...
मतदारांनो, मत देतांना याचा विचार करा !
पूर्वीचा कुटुंबाप्रमाणे एकत्र असणारा समाज आणि आताचा तुकडे तुकडे झालेला समाज !
हे शासनकर्त्यांना कळत कसे नाही ?