विरोधी पक्षातील आमदार जनतेच्या प्रश्नांवर हिरीरीने रस्त्यावर उतरलेले पहायला मिळतात; मात्र हेच आमदार सत्तेत आल्यानंतर जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलने करतांना आढळत नाहीत. एखादी समस्या गंभीर असेल, तर तुमच्या आंदोलनाला मी मागून सर्व सहकार्य करीन; पण मी सत्ताधारी पक्षाचा आमदार असल्यामुळे आंदोलनात कुठे दिसणार नाही, असे सांगतात. वास्तविक ते सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्यामुळे ते रस्त्यावर उतरल्यास मनाच्या नाही किमान जनाच्या लाजेखातर तरी शासनाला ती समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. – (प.पू.) डॉ. आठवले
खऱ्या अर्थाने हिंदु राष्ट्राची स्थापना !
हिंदूंनो, ‘खारीचा वाटा उचलणे’, ही म्हण केवळ बोलण्यापुरती नको, तर रामराज्यासाठी त्यानुसार कृती करण्याची ही...
मतदारांनो, मत देतांना याचा विचार करा !
हे शासनकर्त्यांना कळत कसे नाही ?