मुसलमान मक्केला एकत्र येऊन जगातील सर्व मुसलमानांशी मैत्री करतात आणि पुढचे धोरण ठरवतात. याउलट अनेक हिंदू साधू-संतांत कुंभमेळ्याला एकत्र आल्यावर मोठेपणा मिरवायची चढाओढ असते ! – (प.पू.) डॉ. आठवले (२५.१२.२०१४)
साधू-संतांपैकी फक्त २० टक्केच खरे साधू-संत असतात ! – (प.पू.) डॉ. आठवले (२५.१२.२०१४)
खऱ्या अर्थाने हिंदु राष्ट्राची स्थापना !
हिंदूंनो, ‘खारीचा वाटा उचलणे’, ही म्हण केवळ बोलण्यापुरती नको, तर रामराज्यासाठी त्यानुसार कृती करण्याची ही...
मतदारांनो, मत देतांना याचा विचार करा !
हे शासनकर्त्यांना कळत कसे नाही ?