आर्थिक तत्त्वज्ञान नव्हे, तर चिरंतन तत्त्वज्ञान जगावर राज्य करते !

नेहरूंनी ‘सर्व जागतिक आणि भारतीय समस्यांचे मूळ दारिद्य्रात आहे’, असे सांगितल्यावर डॉ. राधाकृष्णन् यांनी ‘आर्थिक परिस्थिती नव्हे, तर चिरंतन तत्त्वज्ञान जगावर राज्य करते’, असे सांगणे : नेहरूंनी सर्व जागतिक आणि भारतीय समस्यांचे मूळ आपल्या दारिद्य्रात आहे. लोकांच्या जीवनमानाची पातळी उंचावल्यास सर्व प्रश्न आपोआप सुटतील, अशी आशा व्यक्त केली.

  त्या वेळी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन् म्हणाले, चिरंतन तत्त्वज्ञान जगावर राज्य करते. आर्थिक परिस्थिती नाही. शास्त्रकारांनी काय सांगितले आहे, ते लक्षात ठेवा.

अर्थशास्त्रोक्तम् उत्सृज्य धर्मशास्त्रोक्तम् आचरेत् ।

– नारदस्मृति, अध्याय १, श्लो क ३३

अर्थ : आपले आचरण अर्थशास्त्रानुसार नव्हे तर धर्मशास्त्रानुसार असले पाहिजे.

– दादूमिया (संदर्भ : धर्मभास्कर वर्षारंभ विशेषांक, मे २०१३)

Leave a Comment