भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात लाखो हिंदू कारागृहात गेले आणि हजारो हिंदू फासावर चढले किंवा इंग्रजांच्या गोळीबारात मृत झाले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात किती मुसलमानांनी भाग घेतला ?, असा प्रश्न मुसलमानांना विचारायचे धाडस एकाही हिंदूत नाही. याचा परिणाम हा की, स्वातंत्र्यलढ्यासंदर्भात मुसलमान सांगतात, ‘हसके लिया पाकिस्तान ।’ ते सत्यच आहे. आता मुसलमान ‘लडके लेंगे हिंदुस्तान ।’ ही त्यांची घोषणा सत्यात आणण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्नशील आहेत आणि हिंदू मात्र त्यांना सलाम करण्यासाठी चढाओढ करत आहेत !
– (प.पू.) डॉ. आठवले (वैशाख शुक्ल पक्ष १, कलियुग वर्ष ५११५ (११.५.२०१३)
खऱ्या अर्थाने हिंदु राष्ट्राची स्थापना !
हिंदूंनो, ‘खारीचा वाटा उचलणे’, ही म्हण केवळ बोलण्यापुरती नको, तर रामराज्यासाठी त्यानुसार कृती करण्याची ही...
मतदारांनो, मत देतांना याचा विचार करा !
हे शासनकर्त्यांना कळत कसे नाही ?