राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते स्वार्थासाठी पक्ष बदलतात, तसे विविध संप्रदायांचे भक्त संप्रदाय पालटत नाहीत; कारण त्यांच्यात गुरु आणि ईश्वर यांच्याप्रती श्रद्धा असते. असे असतांना राजकीय पक्षांना भारतावर राज्य करून द्यायचे कि भक्तांना ? – डॉ. आठवले (६.५.२०१४)
Home > Quotes > संतांची शिकवण > राष्ट्र आणि धर्म > राजकीय पक्षांना नव्हे, तर भक्तांना भारतावर राज्य करू द्या !
राजकीय पक्षांना नव्हे, तर भक्तांना भारतावर राज्य करू द्या !
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
खऱ्या अर्थाने हिंदु राष्ट्राची स्थापना !
हिंदूंनो, ‘खारीचा वाटा उचलणे’, ही म्हण केवळ बोलण्यापुरती नको, तर रामराज्यासाठी त्यानुसार कृती करण्याची ही...
हिंदूंनो, ‘हिंदु राष्ट्र हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !’, असा निश्चय...
मतदारांनो, मत देतांना याचा विचार करा !
पूर्वीचा कुटुंबाप्रमाणे एकत्र असणारा समाज आणि आताचा तुकडे तुकडे झालेला समाज !
हे शासनकर्त्यांना कळत कसे नाही ?