भ्रष्टाचा-यांच्या राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी कुटुंबियांना आवाहन !

‘व्यक्तीचे नोकरीच्या ठिकाणचे वेतन राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी गृहिणी, त्यांची युवक मुले आणि नातेवाईक यांना ज्ञात असते. अपेक्षेपेक्षा अधिक रक्कम ते घरी आणत असले, तर ते ‘भ्रष्टाचाराने पैसे मिळवत आहेत’, हे लक्षात घ्या. हा राष्ट्राच्या संदर्भात अक्षम्य गुन्हा आहे ! गुन्ह्याचे मूक साक्षीदार बनून तुम्ही गुन्ह्यात सहभागी होऊ नका, तसेच भ्रष्टाचाराने मिळवलेले पैसे पापाचे पैसे असतात. त्यांचा उपभोग घेऊन तुम्ही पापात सहभागी होऊ नका ! उलट भ्रष्टाचार्‍यांना उघडकीस आणून तुमचे राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम जगाला दाखवा आणि समष्टी साधना केल्याचे पुण्य मिळवा !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१२.१.२०१७)