मानवाचा संसाराशी तात्कालिक संबंध
यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महार्णवे । समेत्य च व्यपेयातां कालमासाद्य कञ्चन ॥ -रामायण, काण्ड २, सर्ग १०५, श्लोक २६ अर्थ : ज्याप्रमाणे महासागरात वहात जाणारी दोन लाकडे कधी एकमेकांना भेटतात आणि काही काळाने विलग होतात, त्याप्रमाणे दोन माणसे काही काळासाठी एकत्र येतात आणि कालचक्राच्या गतीने विलग होतात. ‘कुठून तरी या संसारात एकत्र आलेले, … Read more