सांप्रदायिकांनो, आपल्या संप्रदायाचा अहंकार सोडा, तरच प्रगती होईल !
हिंदुत्वासाठी कार्य करणार्या विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनो, इतर संघटनाही आपल्याच आहेत, हा दृष्टीकोन ठेवा, तरच हिंदु राष्ट्राची स्थापना लवकर होईल ! अनेक सांप्रदायिकांना आपल्या संप्रदायाचा अहंकार असतो. इतर सर्व संप्रदाय तुच्छ आहेत, असे त्यांना वाटते. त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, विविध संप्रदाय हे भवरोगातून मुक्त व्हायचे, ईश्वरप्राप्तीचे विविध मार्ग आहेत. रोगापासून मुक्त होण्यासाठी ज्याप्रमाणे निरनिराळी … Read more