टेबल-खुर्चीचे दुष्परिणाम

पूर्वी सर्वजण मांडी घालून बसून जेवण, लिखाण इत्यादी सर्व करायचे, आता बहुतेक सर्वच कृती टेबल-खुर्चीचा वापर करून केल्या जातात. त्यामुळे पाय गुडघ्यात पूर्णपणे वाकत नाही; म्हणून खाली मांडी घालून बसता येत नाही. पुढे शौचालयातही खाली बसता येत नाही. एवढेच नव्हे, तर कमोडवरही बसता येत नाही. हे त्रास होऊ नयेत म्हणून घरी जेवण, लिहिणे, वाचणे इत्यादींसाठी मांडी घालून बसायची पद्धत सुरू करणे आवश्यक आहे. – डॉ. आठवले (आषाढ कृष्ण पक्ष ८, कलियुग वर्ष ५११५ (३०.७.२०१३))

Leave a Comment