जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठगमन झाल्याचे तत्कालीन संदर्भ !

वायू आणि अग्नी ज्याप्रमाणे एकत्र आल्यावर वनांनाही भस्म करून टाकतात, त्याप्रमाणे ब्राह्मण अन् क्षत्रिय एकत्र आले, तर शत्रूंना नष्ट करतील. याच कारणाने हिंदु धर्मविध्वंसक संघटना या ब्राह्मणांना लक्ष्य करून ‘संत तुकाराम महाराजांचा खून ब्राह्मणांनी केला’, असा अपप्रचार करत आहेत.

प.पू. गगनगिरी महाराज यांचे आध्यात्मिक सामर्थ्य आणि त्यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले अन् साधक यांच्याप्रतीचा आदरभाव !

आश्रमात एकदा महाप्रसाद सिद्ध झाल्यानंतर शांत केलेला अग्नी पुढील महाप्रसाद करण्याच्या वेळेपर्यंत प्रज्वलित न करण्याचा नियम होता. प.पू. गगनगिरी महाराज यांनी सनातनच्या साधकांसाठी हा नियम मोडून साजूक तुपातील शिरा करायला सांगितल्याचे ऐकून त्यांच्या भक्तांना (आश्रम व्यवस्थापकांना) पुष्कळ आश्चर्य वाटले.

स्वामी विवेकानंद

प्रस्तुत लेखात आपण स्वामी विवेकानंदांनी केलीली गुरुसेवा, गुरुंप्रती असलेला त्यांचा भाव, गुरुकृपेचे महत्त्व अन् स्वामींना गुरुकृपेमुळे समष्टीसमवेत व्यष्टी ध्येयपूर्ती कशी झाली याचे विवेचन करण्यात आले आहे.

थिऑसॉफिस्टांच्या हिंदुविरोधी प्रवृत्तीविषयी पोटतिडकीने बोलणारे स्वामी विवेकानंद !

इंग्लंडमधील आणि अमेरिकेतील माझ्या अल्पशा कार्यास ‘थिऑसॉफिस्ट’ लोकांनी साहाय्य केले, असे वृत्त सगळीकडे पसरवण्यात येत आहे. तुम्हाला हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे की, ही बातमी सर्वस्वी असत्य आहे, पूर्णपणे चुकीची आहे – स्वामी विवेकानंद

महर्षि अरविंद यांचा भारतीय स्वातंत्र्याच्या क्रांतीकार्यातील सहभाग !

समर्थ रामदास स्वामी, जोसेफ मॅझिनी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी तरुण राष्ट्रसेवकांच्या जशा संघटना निर्माण केल्या, त्याप्रमाणे अरविंदांनी भवानी मंदिर या संघटनेचे विचार-आचार-राष्ट्रकार्य यासाठी एक संहिता निर्माण केली.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी स्थापन केलेले शेवगाव येथील जागृत दत्तमंदिर !

गाभार्‍यातील प्रसन्न, बोलकी, निरागस आणि वात्सल्यमय तेजस्वी मूर्ती योगतज्ञ दादाजींनी स्वत: जयपूर येथे जाऊन बनवून आणली आहे. २४.५.२००६ या दिवशी त्यांच्या हस्तस्पर्शाने दत्तमूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा मंगलमय वातावरणात झाला होता.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी दिलेली संस्कारित दत्तमूर्ती परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आध्यात्मिक उपायांसाठी वापरल्यानंतर त्या दत्तमूर्तीवर झालेला परिणाम

‘दत्तमूर्तीचा उपयोग परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आध्यात्मिक उपायांसाठी (मूर्तीला स्पर्श करून मंत्रपठण करणे) करण्यापूर्वी आणि केल्यानंतर तिच्या आध्यात्मिक वैशिष्ट्यांचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करणे’, हा या चाचणीचा उद्देश होता.

ज्ञानेश्वरादी भावंडांचा ब्राह्मणांनी छळ केला, हे धादांत खोटे ! – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

ब्राह्मणांनी ज्ञानेश्वरादी भावंडांना अन्नच नव्हे, पाणीही मिळू दिले नाही. त्यांचा भयानक छळ केला. त्याचे अगदी पुसटसे प्रतिबिंबही ज्ञानेश्वरी अथवा त्यांच्या अभंगादी वाङ्मयात का उमटले नाही ?

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांनी गायलेली भजने

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांनी गायलेली चैतन्यमयी भजने आता आपण ऐकूया !