योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची शांतीकडे मार्गक्रमण करणारी छायाचित्रे

‘रामनाथी आश्रमातील साधकांना योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या ‘अ’ आणि ‘आ’ या दोन छायाचित्रांच्या संदर्भात प्रयोग करायला सांगितला होता. त्या वेळी दोन्ही छायाचित्रांकडे पाहून जाणवलेली सूत्रे येथे देत आहे.

आद्य शंकराचार्य

आद्य शंकराचार्यांनी स्थापलेली चार
पिठे ही हिंदु धर्माची परमोच्च श्रद्धास्थाने ! आद्य शंकराचार्यांनी सनातन वैदिक हिंदु धर्माच्या रक्षणार्थ भारतात चहुदिशांना चार शांकरपिठांची स्थापना केली.

आद्य शंकराचार्य : हिंदु धर्माच्या पुनरुत्थानाचे जनक !

प्रचंड बुद्धीमत्ता आणि तपाचरण यांच्या बळावर शंकराचार्य यांनी वैदिक धर्मावरचे आघात परतवून लावले आणि धर्माला तेज प्राप्त झाले.

स्वामी विवेकानंद यांचे समाजाला उद्धृत करणारे बोल !

भयंकर दोष निर्माण करणार्‍या आजच्या शिक्षणपद्धतीच्या तुलनेत मनुष्याचे चारित्र्य घडवणारे शिक्षण देणे का आवश्यक आहे याविषयी स्वामी विवेकानंद यांचे अमूल्य विचार पाहूया.