मीठ पाणी – फायदे आणि आध्यात्मिक लाभ
मीठ पाणी हे सुस्ती येणे, निरुत्साह, काही न सुचणे, एकाग्रता नसणे, राग येणे, अशा प्रकारचा अनुभव आपल्याला येत असेल, तर अत्यंत प्रभावी उपाय आहेत.
मीठ पाणी हे सुस्ती येणे, निरुत्साह, काही न सुचणे, एकाग्रता नसणे, राग येणे, अशा प्रकारचा अनुभव आपल्याला येत असेल, तर अत्यंत प्रभावी उपाय आहेत.
‘एखादा विकार दूर होण्यासाठी दुर्गादेवी, राम, कृष्ण, दत्त, गणपति, मारुति आणि शिव या ७ मुख्य देवतांपैकी कोणत्या देवतेचे तत्त्व किती प्रमाणात आवश्यक आहे ?’, हे ध्यानातून शोधून काढून त्यानुसार काही विकार आणि त्यांवरील जप येथे दिले आहेत.
साधकांना येथे नमूद केलेल्या विकारांपैकी एखादा विकार असल्यास तो दूर करण्यासाठी ‘त्या संदर्भात दिलेला नामजप करून बघावा’, असे वाटले, तर त्यांनी तो नामजप १ मास (महिना) प्रतिदिन १ घंटा प्रयोग म्हणून करून बघावा.
‘कुठलीही गोष्ट काळानुसार केली, तर तिचा अधिक लाभ होतो. ‘सध्याच्या काळानुसार कुठल्या प्रकारचा नामजप करायचा’, याचा अध्यात्मशास्त्रदृष्ट्या अभ्यास करून विविध नामजप महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागाने परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली ध्वनीमुद्रित केले आहेत.
‘वर्ष २०२० पासून जगभरातील लोकांवर ‘कोरोना विषाणूं’चे संकट आहे आणि २ वर्षे होत आली तरी अजूनही त्या विषाणूंची लागण लोकांना होतच आहे. त्यात आता ‘ओमिक्रॉन’ नावाचा नवीन विषाणू पसरत असल्याचे निदर्शनास आले आहे.
दमा, मूत्रवहन संस्थेमध्ये संसर्ग होणे, शरीरात एखाद्या ठिकाणी दाह होणे, ‘स्लिप डिस्क’ मुळे होणाऱ्या वेदना अल्प होण्यासाठी, वजन वाढण्यासाठी, ओ.सि.डी., सर्व प्रकारचे मानसिक विकार, कारण नसतांना अंगाला खाज सुटणे अशा २० विकारांवर उपयुक्त देवतांचे नामजप.
कुलदेवतेच्या सगुण उपासनेच्या नामजपापासून गुरुकृपायोगानुसार साधनामार्गातील शेवटच्या ‘निर्विचार’ या निर्गुण स्थितीला घेऊन जाणार्या नामजपापर्यंत साधकांचा साधनाप्रवास करवून घेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी अनंत अनंत कृतज्ञता !
‘एखादा विकार दूर होण्यासाठी दुर्गादेवी, राम, कृष्ण, दत्त, गणपति, मारुति आणि शिव या ७ मुख्य देवतांपैकी कोणत्या देवतेचे तत्त्व किती प्रमाणात आवश्यक आहे ?’, हे ध्यानातून शोधून काढून त्यानुसार मी काही विकारांवर जप बनवले. ‘कोरोना विषाणूं’ची बाधा दूर करण्यासाठी मी प्रथम असा जप शोधला होता.
ज्या साधकाची दृष्ट काढायची आहे आणि जो साधक दृष्ट काढणार आहे, त्यांनी करायची प्रार्थना आणि नामजप यांची माहिती लेखात देण्यात आली आहे.
काही विकार दूर होण्यासाठी आवश्यक असलेल्या देवतांच्या तत्त्वांनुसार त्यांवरील जप येथे दिले आहेत. हे जप म्हणजे आवश्यक त्या वेगवेगळ्या देवतांचे एकत्रित जप आहेत.