साधकांनो, चुका टाळण्यासाठी साधनेची खरी प्रक्रिया कृतीत आणा !
२१.५.२०१७ या दिवशी दैनिक सनातन प्रभातच्या संपादकीय लेखामध्ये एका व्यक्तीचे नाव चुकीचे लिहिले गेले. या प्रसंगाला अनुसरून परात्पर गुरु पांडे महाराज यांनी चुका का होतात ?’ आणि प्रायश्चित्ताविषयी कसा दृष्टीकोन ठेवावा’, याविषयी सांगितलेली सूत्रे पुढे देत आहे. श्रीरामाप्रमाणे प्रायश्चित्त घ्यायला हवे ! ‘सध्या साधक कितीही मोठी चूक झाली, तरी लहान-सहान प्रायश्चित घेतात. चित्तावर पुन्हा चूक … Read more