विज्ञानाच्या निकषावर सर्व पडताळून पहाण्यास सांगणार्या बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो, या प्रश्नाचे उत्तर द्या !
बुद्धीप्रामाण्यवादी प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या निकषावर पडताळून पहाण्यास सांगतात. त्यांना स्वप्न पडताळून पहाण्यास सांगितले, तर ते काय सिद्ध करून दाखवतील ? साध्या स्वप्नाचे विज्ञानाच्या दृष्टीने विश्लेषण करता न येणारे बुद्धीप्रामाण्यवादी अध्यात्मातील अनुभूतींचे काय विश्लेषण करणार ? – डॉ. आठवले (२१.१.२०१४)
