(म्हणे) ‘पुतळा उखडणार्यांचा सूत्रधार शोधण्याआधी दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांना मारणार्यांचा ‘मास्टरमाईंड’ शोधावा !’ भारिप बहुजन महासंघाचे अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांचा थयथयाट
सरकारने ‘पुतळा प्रकरणातील ‘मास्टरमाईंड’ शोधून काढू’, असे म्हटले आहे. त्याआधी सरकारने डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि डॉ. कलबुर्गी यांना मारणार्यांचा ‘मास्टरमाईंड’ शोधावा, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांनी केली.
