विज्ञान आणि अध्यात्म यांतील मूलभूत भेद

या सारणीत विज्ञान आणि अध्यात्म यांच्यातील भेद अतिशय सोप्या भाषेत दिला आहे. यातून समाजाला अध्यात्माची महती सहजरित्या समजू शकेल.

सनातनचे गोकुळ

भगवद्भक्ती हा जीवनाचा पाया आहे. भक्तीविना जीवन नीरस आहे. या भवसागरातून तरून जायचे असेल, तर भगवंताचा हात धरल्यावाचून तरणोपाय नाही.

भारताच्या पुनरुत्थानातील समस्या आणि त्यांवरील उपाय !

सद्यस्थितीत भारतातील बहुसंख्य हिंदूंपैकी बहुतांश जण विविध हिंदुत्ववादी संघटना आणि संप्रदाय यांत विभागले गेले आहेत. या संघटना आणि संप्रदाय आपापल्या परीने काही क्षेत्रांत कार्य करत आहेत; पण भारताच्या किंवा हिंदु धर्माच्या पुनरुत्थानासाठी या सर्वांचे संघटन का होत नाही ?, असा प्रश्‍न अनेकदा पडतो.

फेअरनेस क्रिम आरोग्यासाठी हानीकारक !

त्वचेला गोरे बनवणार्‍या या क्रीम व्यक्तीच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकते आणि त्यामुळे व्यक्तीला अनेक प्रकारचे आजार जडण्याची शक्यता असतेे, असा निष्कर्ष देहली इन्स्टीट्यूट ऑफ फार्मास्यूटिकल सायन्सेस अ‍ॅण्ड रिसर्च या संस्थेने केलेल्या चाचणीतून पुढे आला आहे.

गायीपासून केवळ दूधच नाही, तर सोनेही मिळते !

देशी गायीच्या गोमूत्रात सोने मिळाल्याचा दावा गुजरातच्या जुनागड कृषी विद्यापिठातील प्राध्यापक डॉ. बी.ए. गोलकिया यांनी केला आहे. त्यामुळे गायीपासून केवळ दूधच नाही, तर सोनेही मिळत असल्याचे सिद्ध झाले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरक शक्ती : राजमाता जिजाऊ !

बाल शिवाजीच्या जन्मानंतर त्यांच्यावर लहानपणापासूनच राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे संस्कार होण्यासाठी जिजाऊंनी त्यांना प्रभु श्रीराम, मारुती, श्रीकृष्ण इत्यादी देवतांच्या, तसेच महाभारत आणि रामायण यांतील कथा सांगून राष्ट्र अन् धर्म भक्तीचे बाळकडूच पाजले.

ऐन तारुण्यात संन्यासाश्रमाची दीक्षा घेऊन हिंदु धर्माचे प्रसारक बनलेले तेजस्वी आणि ध्येयवादी व्यक्तीमत्त्व स्वामी विवेकानंद

इंग्रजांचे वर्चस्व असतांना भारतभूमी अन् हिंदु धर्म यांच्या उद्धारासाठी अहर्निश चिंता वहाणारी आणि तन, मन, धन आणि प्राण याच उद्धारकार्यासाठी अर्पण करणारी काही नवरत्ने भारतात होऊन गेली. त्यांपैकी एक दैदिप्यमान रत्न म्हणजे स्वामी विवेकानंद. धर्मप्रवर्तक, तत्त्वचिंतक, विचारवंत आणि वेदान्तमार्गी राष्ट्रसंत इत्यादी विविध नात्यांनी विवेकानंदांचे नाव सर्व जगात प्रसिद्ध आहे. ऐन तारुण्यात संन्यासाश्रमाची दीक्षा घेऊन हिंदु … Read more

श्रीलंका येथील श्री. मरवनपुलावू सच्चिदानंदन् यांची आध्यात्मिक पातळी एका वर्षात ६१ टक्क्यांवरून ६४ टक्के झाल्याविषयी सत्कार !

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते पुष्पहार घालून आणि श्रीकृष्णाची प्रतिमा भेट देऊन श्री. मरवनपुलावू सच्चिदानंदन् यांचा सत्कार करण्यात आला.

भोपाळ येथील प्रा. रामेश्‍वर मिश्र, मंगळुरू येथील धर्माभिमानी श्री. दिनेश एम्.पी. आणि कल्याण येथील धर्माभिमानी अधिवक्ता श्री. विवेक भावे जन्ममृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दिशेने वाटचाल करत असतांना २५ जून या दिवशी तीन धर्माभिमानी साधनापथावरही आध्यात्मिक उन्नती करून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले.

पंचम ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’ला उपस्थित हिंदुत्ववाद्यांची सनातनच्या रामनाथी आश्रमाला भेट आणि त्यांनी व्यक्त केलेले अभिप्राय !

अधिवेशनात सहभागी झालेल्या हिंदुत्ववाद्यांनी सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाला भेट दिली आणि येथील कार्याची ओळख करून घेतली.