पाश्चात्त्यांची कालबाह्य कालगणना
ख्रिस्ती धर्मियांनी पर्यावरणविसंगत कालगणना जगावर थोपवली. पाश्चात्त्य देशांनी याची चिकित्सा करून ती कालबाह्य करणे अपेक्षित होते; मात्र त्यांनी कधीही त्याला विरोध केला नाही. भारतातही स्वातंत्र्यानंतर ही अवैज्ञानिक कालगणना चालू ठेवण्यात आली..